समर्थ बूथ अभियान
लसीकरण टास्क फोर्स
अक्का फाऊंडेशन

प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र
लातूर जिल्हा हा मराठवाड्यातील सर्वच दृष्टीने एक महत्वाचा जिल्हा होय. या जिल्ह्याने आजवर अनेक उमदा नेते घडवले. निलंगेकर कुटुंब त्यातील एक सामाजिक सेवेत झोकुन दिलेलं कुटुंब होय. या कुटुंबाने अरविंद पाटील निलंगेकर हा तरुण तडफदार नेता देखील राज्याला दिला.
अरविंद पाटील निलंगेकर हे एका मोठ्या राजकीय घराण्यातून येतात. मात्र आपल्या सहज, मनमिळावू व ओघवत्या शैलीमुळे ते सर्वांना आपलेसे करून घेतात. आमदार श्री.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या सोबतीने सामाजिक कार्य करणारा एक तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपले कार्य सुरू केले. ते कार्य आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदापर्यंत पोहचले आहे.
भाषणे
Using structured information on theme customization, you can find the answers to any question easily.
इन्फो ग्राफिक्स
No matter if you’re experienced user or new to WordPress – you’ll get best support and efficient recommendations.
फोटो
Users with any experience can easily manage Native with structured theme options and informative tooltips.
Ut dictum molestie mattis. Vivamus hendrerit, justo a sollicitudin ultrices, tellus sem rutrum sapien, id volutpat justo orci non mi. Vivamus malesuada justo eget felis pretium, sit amet efficitur eros placerat.






